वर्डी गावातील भव्य नेत्र रोग मोतिबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स शिबिराचे आयोजन चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील भव्य नेत्र रो...
वर्डी गावातील भव्य नेत्र रोग मोतिबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स शिबिराचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील भव्य नेत्र रोग मोतिबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स शिबिराचे आयोजन प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्ताने दि,२२,०१,२०२४ रोजी ,मा,सरपंच सौ,बबिता नंदलाल धनगर तसेच वर्डी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावातील भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तरी सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ठिकाण वर्डी ग्रामपंचायत कार्यालय.


No comments