मुंबई येथे मा.नामदार अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री विराजमान करण्याचा संकल्प घेऊन राष्ट्रवादी सोशल मीडिया सैनिक मुंबईकडे रवाना चोपडा प्रत...
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
आज मुंबई येथे मा.नामदार अजित दादा पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी सोशल मिडीया च्या मेळाव्यास चोपडा राष्ट्रवादी सोशल मिडीया चे सैनिक अजित दादांना मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचा संकल्प घेऊन मुंबई कडे रवाना
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनिल पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कडे.सर्व पदाधिकारीनां घेऊन जाणाऱ्या गाडीला हिरवी झेंडी दाखवत रवाना करण्यास व उत्साह वाढवण्यासाठी मा.आ. कैलास पाटील, मा.जि.प.सदस्य सुनील पाटील (वाळकी, चोपडा),अल्पसंख्याक जिल्हा समन्वयक नोमान काझी, तुकाराम पाटील, रमाकांत बोरसे, मुकेश पाटील. उपस्थित होते.
No comments