अन् उपसरपंच कर्जाणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बारेला यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉ किरण पाटील डॉक्टर सुरेश पाटी...
अन् उपसरपंच कर्जाणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बारेला यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉ किरण पाटील डॉक्टर सुरेश पाटील वैद्यकीय अधिकारी उपरुग्ण चोपडा यांच्या रुपात देवच भेटले
प्रतिनिधी चोपडा
संपादक: हेमकांत गायकवाड
आज 4/2/2024 रोजी मेलाणे ता चोपडा जिल्हा जळगांव आदिवासी क्षेत्रातील बाहुल असून संदीप बटान पावरा यांच्या चार महिन्या असलेला बाळ हृदयाला मोठा छेद असून खाजगी रुग्णालया दाखवत पैशांची मोठ्या प्रमाणावर दहा लाख खर्च सांगत असून त्यांच्यासमोर संकटाचे मोठे डोंगर उभे राहिले. तसेच उपसरपंच कर्जाणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बारेला यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉ किरण पाटील डॉक्टर सुरेश पाटील वैद्यकीय अधिकारी उपरुग्ण चोपडा यांना मोफत उपचाराचा योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य आणि तात्काळ देऊन ठाणे (मुंबई) येथील जुपीटर हॉस्पिटल एका खाजगी रुग्णालयात आदित्य संदीप बारेला या चार महिन्याचे बाळला दहा लाख खर्च येणारा हा (MJPJY) योजनेअंतर्गत एका दिवसात रेशन कार्ड बनवून मोफत मध्ये शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी करून सुखरूप घरी पोहोचण्यात आले .प्रमोद बारेला हे सर्व आदिवासी बांधवांना आव्हान करत आहे की, समाजामध्ये असे आजार असल्यास संपर्क त्यांनी संपर्क करावा आणि त्यांना रेशन कार्ड वरती मोफत मध्ये उपचार खाजगी रुग्णालयात करण्यास मदत मिळेल... धन्यवाद..!!
तुमची हाक आमची साथ ##जय आदिवासी जय जोहार

No comments