सुट्रेपाडा गावातील ग्रामदैवत आई सतीमाता यात्रेत आलेले सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत, अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार सेना प्रतिनिधी धुळ...
सुट्रेपाडा गावातील ग्रामदैवत आई सतीमाता यात्रेत आलेले सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत, अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार सेना
प्रतिनिधी धुळे
संपादक: हेमकांत गायकवाड
धुळे जिल्ह्यातील - सुट्रेपाडा/ आनंदखेडा गावातील ग्रामदैवत आई सती मातेची यात्रा दि. 1/2/2024 एक / दोन/ तीन फेब्रुवारी रोजी संपन्न, यात्रेत सकाळी 9:00 वा.धोज समारंभ 4:00 वा. तगतराव मिरवणूक रात्री 9:00 वा. महाप्रसाद तीन दिवस तमाशा अशा प्रकारे गावाच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यात्रेत येणारे कटलेरी, फुगा, जम्पिंग, खेळणी, छोट्यामोठ्या पालखी, हॉटेल रसवंती, सर्व व्यवसाय दुकानदारांसाठी लाईट पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवस यात्रेत शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आले होते. यात्रेत तीन दिवस 24 तास लाईटची व्यवस्था करण्यात आली होती, यात्रा यशस्वी साठी pi प्रमोद पाटील साहेब psi साहेब यांनी पोलीस बंदोबस्त दिले होते, तसेच महावितरण कार्यकारी अधिकारी भामरे साहेब चव्हाण साहेब, शिरोडे साहेब यांनी लाईट पूर्ण वेळी दिली, यात्रा यशस्वी साठी सुट्रेपाडा/आनंदखेडा गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण मित्र मंडळ, पोलीस पाटील, आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे, व सर्व मित्र 88 88 94 62 54, लोक प्रतिनिधी प्रयत्नशिल होते, आमच्या गावाचे ग्रामदैवत आई सती मातेच्या यात्रेत दि. 26 जानेवारी पासुन 3 फेब्रुवारीपर्यंत छोटे-मोठे दुकानदार तसेच जम्पिंग छोट्या-मोठ्या पालकी, खेळणी, सर्व दुकान घेऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवली. म्हणून गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र व सर्व ग्रामस्थांकडूून यात्रेत येणारे सर्व भावी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत, तसेच आभार.

No comments