कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आबासो नरेंद्र पाटील व आ सौ लताताई सोनवणे यांनी शेतकरी बांधवांशी साधला संवाद चोपडा कृषी उत्पन्न बाजार समि...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आबासो नरेंद्र पाटील व आ सौ लताताई सोनवणे यांनी शेतकरी बांधवांशी साधला संवाद
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल लीलाव प्रसंगी शेतकऱी व व्यापारी बाधवांशी चर्चा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
आज दिनांक ७-३-२०२४ चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल लीलाव प्रसंगी शेतकऱी व व्यापारी बाधवांशी चर्चा करतांना चोपडा तालुक्यातील कार्यसम्राट आमदार सौ लताताई सोनवणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आबासो नरेंद्र पाटील
याप्रसंगी आ सौ लताताई सोनवणे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला शेतकरी बांधवांनी बाजार समितीत कधी नव्हे एवढा भाव मिळत असल्याने आनंद व्यक्त केला व शेतकरी बांधवांनी मिळत असलेल्या शेतकरी निवास व शुद्ध पाणी या सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आबासो नरेंद्र पाटील,संचालक गोपाल पाटील,शिवराज पाटील,किरण देवराज, पंचायत समिती उपसभापती एम व्ही पाटिल ,प्रकाश राजपूत, प्रताप आण्णा,निवृत्ती पाटील, डॉ विक्की सनेर, सागर ओतारी,कैलास बाविस्कर, कुणाल पाटील,सौ मंगला पाटील,गलंगी सरपंच सौ शितल देवराज,गणेश पाटील,चंदू कोळी,आशपात शेक,गोपाळ देवराज, प्रकाश पाटील, प्रताप पाटील, इम्रान खाटीक हे उपस्थित होते*



No comments