श्री मंज्या बापू साळवे यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड संगमनेर सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्रामगृह ठिकाणी बैठक आयोजित करण्यात ...
श्री मंज्या बापू साळवे यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड
संगमनेर सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्रामगृह ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती
संगमनेर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
संगमनेर :-
शहरातील मातंग समाजांतील बुलंद तोफ धडाडीचे कार्यकर्ते श्री मंज्या बापू साळवे यांची नुकतीच संगमनेर सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्रामगृह शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सोमनाथ भालेराव रमेश काळे साबिर शेख इत्यादी सह अनेक मान्यवर या मिटींगला हजर होते सर्वांनी एक मताने मजयाबाप्पू साळवे यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असताना याप्रसंगी संगमनेर शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व साप्ताहिक खरे सव्वाशेर चे संपादक लियाकत खान पठाण यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे

No comments