चोपडा तालुक्यातील मालापुर गावाच्या पहिल्या भोगऱ्या बाजाराचे उध्दाटन आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते होणार... डाॕ.चंद्रकांत बारेला यांची पञकार...
चोपडा तालुक्यातील मालापुर गावाच्या पहिल्या भोगऱ्या बाजाराचे उध्दाटन आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते होणार...
डाॕ.चंद्रकांत बारेला यांची पञकार परिषदेत माहिती
डाॕ.चंद्रकांत बारेला यांची पञकार परिषदेत माहिती
चोपडा प्रतिनिधी
( संपादक :हेमकांत गायकवाड )
चोपडा:-
तालुक्यातील भोगऱ्या बाजाराची सुरुवात होत असुन त्यानिमित्त पहिल्यांदाच तालुक्यातील मालापुर येथील भोगऱ्या बाजाराचे उद्घाटन आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते होणार आहे.रोहित पवार चोपड्यात आल्यावर प्रथम विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरी भेट देतील.त्यानंतर आदिवासी पोशाखात मालापुर गावाच्या पहिल्या भोगऱ्या बाजाराचे उद्धाटन करण्यासाठी रवाना होतील सुरुवातीला सर्व आदिवासी बांधव आदिवासी समाजातील जुन्या रितीरिवाजा प्रमाणे सुरुवातीला पोलिस पाटील हेच ढोल वाजवतात गावात,ढोल,तिरकामटे,भाला,विळा पारंपारिक प्रमाणे मिरवणूक
काढतील सदर भोगऱ्या बाजारात गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थितीत राहतील अशी माहिती शरद पवार गटाचे भावी आमदार डाॕ.बारेला यांनी पञकार परिषदेत माहिती दिली.
विक्रमगड चे विद्यमान आमदार सुनिल भुसारा, अरूनभाई गुजराथी,एकनाथ खडसे,सतिश पाटील,गुलाबराव देवकर,उमेश पाटील,अतुल पाटील,वंदना चौधरी,व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.
मालापुर तालुका चोपडा येथे होणारा आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव
*"भोंगर्या बाजार"*
उद्घाटन येथे 19 मार्च, २०२४ रोजी होणार आहे. या उत्सवातील आदिवासी संस्कृतीचा आनंद घ्या. या उत्सवा प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय राहील
*1)* *सकाळी 10 वाजता चोपडा आगमन, मा.श्री.अरुणभाई गुजराथी यांच्या निवास.*
*3) 11:30 ते 12 कार्यकर्त्यांशी संवाद जनसेवा हॉस्पिटल शेजारीच चोपडा.*
*4) दुपारी 12 वाजेनंतर मालापुर गावाकडे प्रस्थान.*
आता हि बातमी येथूनच पहा YouTube वर
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/BLc5r5a54ZI?si=JTYq-2UcA8a5JFsr
आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा



No comments