adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाणे गावात मोफत मोतीबिंदू सर्जरी शिबिर

कर्जाणे गावात मोफत मोतीबिंदू सर्जरी शिबिर कर्जाणे गावात ग्रामपंचायत मध्ये 38 ग्रामीण आदिवासी माता व पुरुष याचे मोफत तपासणी करण्यात आले. (संप...

कर्जाणे गावात मोफत मोतीबिंदू सर्जरी शिबिर

कर्जाणे गावात ग्रामपंचायत मध्ये 38 ग्रामीण आदिवासी माता व पुरुष याचे मोफत तपासणी करण्यात आले.



(संपादक : हेमकांत गायकवाड)

 आज रोजी चोपडा तालुक्यातील कर्जाणे अति दुर्गम आदिवासी भागात गांधी रिसर्च फाउंडेशन व कर्जाणे ग्रामपंचायत आदिवासी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बारेला सहकार्याने यांचा संयुक्ताने एकूण साठ नेत्र रुग्णांपैकी कर्जाणे गावात ग्रामपंचायत मध्ये 38 ग्रामीण आदिवासी माता व पुरुष याचे मोफत तपासणी करण्यात आले.

  तसेच नेत्रबिंदूची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर फायनली दहा महिला पुरुषांची दि 20 ला नेत्रबिंदूंची मोफत शस्त्रक्रिया कांताई हॉस्पिटल जळगाव येथे करण्यात आली. *त्याचप्रमाणे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता व उपसरपंच प्रमोद बारेला याचे गांधी रिसर्च फाउंडेशन ला विशेष आग्रहाकडून आदिवासी भागात नेत्र भिंतीचे शिबिर आयोजन करावे असे आग्रहा केली. म्हणून या शिबिरामध्ये प्रमोद बारेला यांचे मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे*. 

No comments