मा. आमदार सौ लताताई सोनवणे चोपडा विधानसभा व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उनपदेव येथे बोपदेव व ढोल पूजन संपन्न उनपदेव येथे बो...
मा. आमदार सौ लताताई सोनवणे चोपडा विधानसभा व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उनपदेव येथे बोपदेव व ढोल पूजन संपन्न
उनपदेव येथे बोपदेव पुजन व मानाच्या ढोलाचे पुजन करून भोंगऱ्याचा शुभारंभ झाला.
प्रतिनिधी:राजेंद्र सोनवणे विभाग प्रमुख चोपडा
(संपादक:हेमकांत गायकवाड)
१८ रोजी सकाळी ११:३० वाजता चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते उनपदेव येथे बोपदेव पुजन व मानाच्या ढोलाचे पुजन करून भोंगऱ्याचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेनेच्या माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, ग्रामपंचायत सदस्य विजिताताई पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या रंजनाताई भोई, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, पोलीस पाटील देवसिंग पावरा, वडगावचे माजी सरपंच नामदेव पाटील, माजी सरपंच यासु बारेला, उपसरपंच तुषार देशमुख, शिक्षक सेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर साळुंखे, युवासेनेचे अनिल बाविस्कर, एम.के.शेटे, बी के साळुंखे, माजी उपसरपंच जावेदखां पठाण, ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ पठाण, , पांढरी पोलीस पाटील, नायजाबाई पावरा ,
नरसाबाई पावरा, समराबाई पावरा, अनिल पावरा, खजान पावरा, मधुकर भिल, गुडा पावरा, सुरेश पावरा, पो पा ताराघाटी ताराचंद पाडवी, मालादादा निंबापुर, गणदास बारेला शेवरे, गेलसिंग बारेला शेवरेपपाडा, बालसिंग बारेला, धुपामाय,ईदा बारेला वाघझिरा, अनिल बाविस्कर निमगव्हाण, हरिष पाटील, पी आर माळी, सचिन महाजन, भिमसिंग पावरा बोरपाडा, पिंटु पावरा, बाबुराव पावरा प्रकाश पावरा, गजला पावरा, रायसिंग पावरा,भाया पावरा,दिलिप बारेला, खुमसिंग बारेला, बाटा पावरा, बठडा बारेला,गुडा बारेला, गाठ्या बारेला, दिनेश बारेला, तितऱ्या बारेला, खेलसिंग बारेला , रेमा बारेला, राजेश बारेला, मालसिंग पावरा तोलाणे पाडा यांसह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



No comments