adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मराठवाडा उपसचिव पदी सूर्यकांत जोगदंड यांची निवड

  भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मराठवाडा उपसचिव पदी सूर्यकांत जोगदंड यांची निवड संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब क...

 भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मराठवाडा उपसचिव पदी सूर्यकांत जोगदंड यांची निवड

संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी बीडमध्ये येऊन अधिकार पत्र देऊन केली निवड 



बीड प्रतिनिधी 

( संपादक : हेमकांत गायकवाड )

कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघात राज्य स्तरावरील पदावर काम करतांना सतत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची निस्वार्थ धडपड पाहता त्यांच्या कामाची पावती म्हणून राज्यस्तरीय शासन मान्य संघटना- भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र शासन या संघटनेने सूर्यकांत जोगदं यांची मराठवाड्याचे उपसचिव म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी बीडमध्ये येऊन अधिकार पत्र देऊन निवड केली.यावेळेस सोबत संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष राजेशकुमार जोगदंड,कवी अशोक मसलेकर,श्रीम.तांगडेताई उपस्थित होत्या.जोगदंड यांच्या निवडीमुळे मराठवाड्यात होणाऱ्या विविध खात्यातील भ्रष्टाचाराला वाचा फोडली जाईल.श्री जोगदंड ह्या प्रामाणिक आणि धाडसी व्यक्तिमत्वाची निवड केल्याने पुण्याहून कार्याध्यक्ष प्रकाश घोळवे,राजश्रीताई गायकवाड,औरंगाबादहुन रामदासजी मगरेसाहेब,उस्मानाबादहुन शंकरराव खुणेसाहेब,बीडमधून आबासाहेब जगझापसर,प्रकाश उपरेसर,बालासाहेब सोनवणेसर,कुंकू सातपुतेसाहेब,अनिल जाधवरसर,शेख मुसासर,भाऊसाहेब हंगेसर,सुमेध जोगदंड,मनोज पतंगे,साहेबराव राठोड,अण्णासाहेब चव्हाण,गिरीष बिजलवाडसाहेब,शब्बीर खान,फिरोज पठाण,दिलीप पुल्लेवाड,प्रकाश तूरूकमारे,अशोक गायकवाड,बा.म.पवारसर,उत्तम पवारमामा,मदनराव लांडगेसर,संतोष दाणी,अशोक धोंडे,दीपक गायकवाड,एस.पी सरवदे,आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments