adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हरविले आहेत

                    हरविले आहेत  हुकुमचंद सिताराम गवळी हुकुमचंद सिताराम गवळी वय ४५ रा आसोदा ता जि जळगांव हे दिनांक १५/०१/२०१२ सकाळी ०९:०० वा...

                   हरविले आहेत 

हुकुमचंद सिताराम गवळी
हुकुमचंद सिताराम गवळी वय ४५ रा आसोदा ता जि जळगांव हे दिनांक १५/०१/२०१२ सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास आसोदा ता जि जळगांव येथुन त्यांचे राहते घरातुन कामावर जात आहे असे सांगुन घरातुन निघुन गेले असुन नंतर ते बऱ्याच कालावधी  झाला तरी देखील घरी परत आलेले नाहीत  

प्रतिनिधी जळगाव

(संपादक:हेमकांत गायकवाड)

हुकुमचंद सिताराम गवळी वय ४५ रा आसोदा ता जि जळगांव हे दिनांक १५/०१/२०१२ सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास आसोदा ता जि जळगांव येथुन त्यांचे राहते घरातुन कामावर जात आहे असे सांगुन घरातुन निघुन गेले असुन नंतर ते बऱ्याच कालावधी झाल्या नंतर हि  ते परत आलेले नाहीत 

याबाबत अधिक माहिती अशी गिताबाई हुकुमचंद गवळी वय ४० धंदा घरकाम रा आसोदा ता जि जळगांव यांनी जळगांव तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन माहिती दिली की, माझे पती नामे हुकुमचंद सिताराम गवळी वय ४५ रा आसोदा ता जि जळगांव हे दिनांक १५/०१/२०१२ सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास आसोदा ता जि जळगांव येथुन यांचे राहते घरातुन कामावर जात आहे असे सांगुन घरातुन गेले नंतर ते बराच कालावधी झाला तरी देखील घरी परत आले नाही तरी त्यांचे विषयी कुणाही माहिती देणार व त्यांचे नातेवाईकांना उपयुक्त माहिती मिळुन आलेली नाही यामुळे सदर हरविलेल्या व्यक्तीचा शोध होणेसाठी माहिती  देणार गिताबाई हुकुमचंद गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार  जळगांव तालुका पोलीस स्टेशन मिसींग रजि नंबर २६ / २०२४ प्रमाणे दिनांक १०/०४/२०२४ रोजी दाखल करण्यात आला असुन सदर मिसींगची पोहेकॉ प्रदीप राजपुत नेम जळगांव तालुका पोलीस स्टेशन हे चौकशी करीत आहेत



No comments