मा अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या अनुशांगाने बैठक संपन्न मा.अरुणभाई गुजराथी माजी विधानसभाअध्यक्ष यांच्या निवास ...
मा अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या अनुशांगाने बैठक संपन्न
मा.अरुणभाई गुजराथी माजी विधानसभाअध्यक्ष यांच्या निवास स्थानी लोकसभा निवडणुकीच्या अनुशांगाने मुस्लिम समाजाची बैठक आयोजीत
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
आज दि 14 एप्रिल रविवार रोजी मा.अरुणभाई गुजराथी माजी विधानसभाअध्यक्ष यांच्या निवास स्थानी लोकसभा निवडणुकीच्या अनुशांगाने मुस्लिम समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते नौमान काज़ी यांनी मा.अरुणभाईचे खंबीर नेतुत्व स्विकारुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुन्हा प्रवेश केला या वेळी मा भाई साहेब यांनी शाल पुष्पगुच्छ देवुन त्यांचा स्वागत केले या प्रसंगी पिपल्स बैंक चेअरमन मा चंद्रहासभाई गुजराथी,मा.डि.पी.साळुंखेसर,मा.डि.पी.बापु,माजी उपनगराध्यक्ष मा.हुसैनखां पठाण,तालुकाध्यक्ष मा.शशि पाटील,युवक शहराध्यक्ष समाधान माळी,हाजी आसीफ सैय्यद, अकील जागीरदार, मा.अरमानअली असगर अली,युवक जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी,युवाशहराकार्यध्यक्ष प्रफुल्ल पाटील,मोहसीन शेख,जमील कुरैशी,नईम शेख,युनुस खान,हारुन सैय्यद,जाकीर शेख सलीम,मोहसीन हैदर,व ईतर उपस्थित होते...


No comments