adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बसपा च्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली

  बसपा च्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली बहुजन समाज पक्ष चोपडा विधानसभा कमेटीच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व परमप...

 बसपा च्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली


बहुजन समाज पक्ष चोपडा विधानसभा कमेटीच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली 

प्रतिनिधी चोपडा

(संपादक:हेमकांत गायकवाड)

बहुजन समाज पक्ष चोपडा विधानसभा कमेटीच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली ,हि जयंती जि महासचिव युवराज बारेला, चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन ए बाविस्कर यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली, तसेच मार्गदर्शन करतांना ते म्हणाले डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला,आंदोलनाला गतिमान करण्याची ,काळाची गरज आहे,फुले,शाहु,आंबेडकर,अण्णाभाऊ साठे ,व मान्यवर कांशीराम साहेब यांचे विचार भारताला प्रबळ करतील, तसेच ह्या महापुरूषांचे विचारांचे राज्यात, व केंद्रात सरकार आणावे लागेल, तरच खऱ्या अर्थाने देशात संविधान लागू होईल लोकत्रंक लोकशाही,ही प्रबळ होईल,व ह्या महापुरूषांचा.विचार सरणीच्या एकमेव तिसर्‍या क्रमांचा राष्ट्रीय पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष होय, ह्या आपल्या महापुरूषांची चळवळ जर कोणी खऱ्या अर्थाने चालवीत आहे तर तो बसपा, आहे म्हणुनच काॅंग्रेस, भाजपा, एंड कंपनीच्या लोकांच्या अफव्यात, न पडता, यांच्या नवीन नवीन प्रलोभनाला बडी न पडता, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, च्या तत्वावर चालणारा बसपा ला मजबूत करूण, राज्यात, व.केंद्रात सरकार आणावे ,बसपा ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये सरकार आल्यावर जी विकासाची कामे.केली.त्याच.आधारावर जर केंद्रात सरकार आली तर त्याच प्रमाणे काम करूण दाखविणार, उत्तर प्रदेश मध्ये जे काम.करूण बसपा ने दाखविले आहे ,ह्याच कामांचा चोरपणा काही राज्य सरकार व केंद्र सरकार करत आहे.म्हणुन येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बसपा च्या निळा झेंडा हाती निशानीच्या निवडणू ,लोकशाही,वाचवावी येवढेच आपणास आव्हान ,.जनतेस आहे मार्गदर्शन करण्यात आले ,ह्या वेळेस प्रस्तावना, माजी विधानसभा.प्रभारी संजय अहिरे. यांनी मांडली.तर आभार बीव्हीफ जि संयोजक अनिल वाडे यांनी केला.तसेच संदिप साळुंके ,संजय मोरे , ज्ञानेश्वर ईगळे तुषार सिरसाट, इ उपस्थित होते

No comments