चोपड़ा शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीने वतीने महामानव यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब ...
चोपड़ा शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीने वतीने महामानव यांना अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ व्या जयंती निमित्त अभिवादन
चोपडा प्रतिनिधी :--
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपड़ा शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीने वतीने आज दि.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्हा कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील म्हणाले की,
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.
कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती सुरेश पाटील,माजी. ज़िल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,
तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे,
शहर अध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,
माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,
चोपडा साखर कारखाना संचालक शरद धनगर
संचालक शेतकी संघ चोपडा,बाळकृष्ण सोनवणे
तापी सुतगीरणी संचालक के.डी.चौधरी व राजेंद्र पाटील
किसान सेल तालुका अध्यक्ष.शशिकांत साळूखें
जेष्ट कार्यकरते.रमेश शिंदे,गोविंदा बापू महाजन,मधुकर पाटील ज़िल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष हमीद शेख,नारायण पाटील,अनिल युवराज पाटील,रमाकांत सोनवणे,आरिफ सिद्धिक,डॉ.अशोक कदम, दिलीप साळूखे,अशोक साळूंखे,जीवन लोहार
वि.का.सो चेअरमन हातेड बु संदीप देसले,एस.आर.सोनवणे,भिका मानकु पाटील,हारून तेली,लक्ष्मण कविरे,प्रताप सोनवणे,किशोर पाटील,
डॉ.पृथ्वीराज सैंदाणे,मुख्तार शेख,कांतिलाल सनेर,जी.सी.पाटील,सुधाकर बाविस्कर,महेंद्र शिरसाठ,कैलास सूर्यवंशी
यांच्या सह तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments