एक कडुनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते याचा अर्थ, एक वडाचे आपल्या परिसरात किमान जरुर लावावे राजेंद...
एक कडुनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते याचा अर्थ, एक वडाचे आपल्या परिसरात किमान जरुर लावावे
![]() |
| राजेंद्र पी. सोनवणे (पत्रकार) |
एक कडुनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते याचा अर्थ, एक वडाचे आपल्या परिसरात किमान जरुर लावावे 30 झाड निंब, चिंच, जांभळ, अर्जुन, या इतर वर्गातील नक्कीच असावीत म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत राहते एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. आणि तेही 50 फुटाच्या ही खाली. वडाचे व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून आठशे ते हजार फुटावर पोहोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहिरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी याचा गणतीय हिशोब सांगायचा झाला तर पंचवीस एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरण पोषण होते. आणि वर्षभर बागायतीसाठी 15 एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वर किंवा पिंपळ पुरवते असेही निसर्गाची जिवंत शक्ती आहे म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी जागी किंवा बाधित क्षेत्रात अशा पडीत क्षेत्रात जागा असेल तर किमान असा मा वृक्ष लावा आपण एका बोअरवेल साठी एक लाख रुपये खर्च करतो. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही झाडाचे महत्व जाणार तर, तर तुमचे महत्त्व वाढेल.....! झाडे लावा निसर्ग वाचवा🙏🙏🌴🌴🌴🌴🌴🙏🙏
राजेंद्र पी. सोनवणे
(पत्रकार):मो 9637019155
■ सचिव (पूर्व खान्देश), राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र जि. नाशिक
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, म.रा.
प्रचार संघटक, चोपडा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ

No comments