adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लियाकत खान पठाण यांचा सत्कार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न ,

  लियाकत खान पठाण यांचा सत्कार संगमनेर शासकीय विश्रामगृह येथे लियाकत खान पठाण यांचा अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी...

 लियाकत खान पठाण यांचा सत्कार



संगमनेर शासकीय विश्रामगृह येथे लियाकत खान पठाण यांचा अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न 

संगमनेर प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

संगमनेर शहरातील निर्भिडपणे भ्रष्टाचार अधिकारी यांचा लेखणीतून समाचार घेणारे वर्तमानपत्र साप्ताहिक खरे सव्वाशेर चे संपादक व अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लियाकत खान पठाण यांची मध्यंतरीच्या काळात निवड झाली असताना या निवडी बाबत अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे आज दिनांक 8/4/2024,रोजी शिरामपुर येथील नाशिक येथील पत्रकार अस्लम भाई शेख आदिवासी विकास संघटना उपाध्यक्ष, रज्जाक भाई पटेल, पत्रकार, अहेमद भाई इनामदार पत्रकार नाशिक यांनी संगमनेर शासकीय विश्रामगृह येथे लियाकत खान पठाण यांचा अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे

No comments