adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणुकीच्या घोड्यावर स्वार.... शेतकरी वाऱ्यावर......

जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणुकीच्या घोड्यावर स्वार.... शेतकरी वाऱ्यावर......   संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना  संदीप पाटील विभा...

जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणुकीच्या घोड्यावर स्वार.... शेतकरी वाऱ्यावर......

 संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना 

संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना 


प्रतिनिधी चोपडा

(संपादक:हेमकांत गायकवाड)

जिल्ह्यातील18000 शेतकरी केळी पिक विम्यापासुन वंचित आहेत 158000 शेतकऱ्यांना कापूस पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही 291 वि वि कार्यकारी सोसायटीचे 3990 संचालकांना नामधारी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे 

90,000 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही 96000 शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळालेला नाही जिल्ह्यातील हजारो शेतकरयांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही ठिबक, यांत्रिकीकरण चे अनुदान मिळालेले नाही. असे बरेच प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत त्या सर्व प्रश्नांना बगल देत जिल्ह्यातील पुढारी निवडणुकीच्या घोड्यावर स्वार झाले आहेत अशी टिका शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे




No comments