जिद्द व चिकाटीने मिळविले यश कुठलाही क्लास नाही कि टिवशन नाही घरीच अभ्यास करून मिळविले यश ९४% मिळाल्यावरही श्रुतीच समाधान झालं नाही प्रतिनि...
जिद्द व चिकाटीने मिळविले यश
कुठलाही क्लास नाही कि टिवशन नाही घरीच अभ्यास करून मिळविले यश ९४% मिळाल्यावरही श्रुतीच समाधान झालं नाही
प्रतिनिधी : चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने टिवशन क्लासेस फि भरणही कठीण होतं आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलीनं जिद्द चिकाटीने स्वतः ला अभ्यासात झोकून दिलं व आपल्या जिद्दीच्या जोरावर ९४% मिळविले व एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला तर तिला ९४% मिळाल्यावरही तिचं समाधान झालं नाही कारण तिनं अभ्यास खुपच केला होता तिला अपेक्षा होती ती ९७% किंवा ९८% मिळविण्याची
याबाबत अधिक माहिती अशी की कु. श्रुती रूपेश रामटेके हि अत्यंत अभ्यासू विद्यार्थीनी या मुलीचे वडिल ( रंग) कलर काम करतात व आई लग्न सराई मध्य स्वयंपाक करण्याचे काम करते आई वडील अशिक्षित मुलीला टीवशन क्लास ची सुविधा नसताना तरी देखिए फक्त घरात अभ्यास करुन श्रुति ने ९४% मिळवले तरी देखिए ती नाराज आहे व रडत आहे कारण तीला ९७% /९८% मिळवण्याची अपेक्षा होती तरी असो श्रुती ला पुढील भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा
समाजातील सर्व समाजबांधवांनीही आपल्या पाल्यांनवर लक्ष देवून मुलांनीही आईवडिलांच्या परिस्थितीचा विचार करुन अभ्यासक्रम लक्ष केंद्रित करावे
श्रुतीचा सत्कार करताना फार आनंद झाला 🙏 जय भीम 🙏
No comments