नाभिक समाजाचा विजय असो {इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदमयी बातमी समस्त नाभिक समाज बांधवांना विनम्रतापूर्वक आवाहन {ख...
नाभिक समाजाचा विजय असो
{इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदमयी बातमी
समस्त नाभिक समाज बांधवांना विनम्रतापूर्वक आवाहन
{खुश😄 खबर - खुश 😄खबर}
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वच नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना घरी बसल्या डिजिटल सन्मान पत्र देऊन त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे
याची नोंद घ्यावी
त्यासाठी आजच आपले 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुण पत्रिकेचा फोटो आपले नाव - नामांकन आमच्या व्हाट्सअप नंबर ला पाठवावेत
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने तुम्हाला घरी बसल्या गौरविण्यात येईल
टीप - तुम्ही तुमचे नामांकन घरी बसल्या कोणतेही { गाव,तालुका,जिल्हा,किंवा राज्यांतून पाठवू शकतात
पुरस्कारासाठी किंवा अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करावे
आपलाच समाज सेवक
विकास सेन - संस्थापक अध्यक्ष
मो . 8888678933
श्रीरामचंद्र येशी - उपाध्यक्ष
8261968982
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
🌹🌹🌹🌹🌹
No comments