रावेर लोकसभा भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा अंतुर्ली व परिसरात प्रचार दौरा संपन्न किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी (...
रावेर लोकसभा भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा अंतुर्ली व परिसरात प्रचार दौरा संपन्न
किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सार्वत्रिक निवडणूक 2024 रावेर लोकसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे अंतुर्ली ,उचंदा, नायगाव, बेलसवाडी ,वडोदा इत्यादी गावांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपा ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,आरपीआय, रासप ,मनसे इत्यादी मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह प्रचारार्थ भेट देऊन मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आव्हान केले .याप्रसंगी भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments