भुसावळ हत्याकांड प्रकरणात ८ संशयित पोलिसांच्या ताब्यात, अंदाधुंद गोळीबार करत घेतला माजी नगरसेवकाचा जीव. प्रतिनिधी : भुसावळ (संपादक : हेमकां...
भुसावळ हत्याकांड प्रकरणात ८ संशयित पोलिसांच्या ताब्यात,
अंदाधुंद गोळीबार करत घेतला माजी नगरसेवकाचा जीव.
प्रतिनिधी : भुसावळ
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ८ संशयितांपैकी एका संशयितास भुसावळमधून तर गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्या संशयीतास धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत. भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ८ संशयितांपैकी एका संशयितास भुसावळमधून तर गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्या संशयीतास धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे तपास पोलिस करत याचा आहेत. भुसावळमध्ये व्यापाऱ्यांचा बंद भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली असून गुरुवारी व्यावसायिकांनी स्वयंघोषित बंद पाळला आहे. या बंदमुळे भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाली असून बाजारपेठेतील मोठी उलाढाल देखील ठप्प झाली. पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसेंनी केला आहे. यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
No comments