स्वःताचा वाढदिवस साजरा न करता गोरगरिगरीब,अनाथ, कष्टकरी यांचा विचार करणारा नाभिक पूत्र. 🎂🌹😍🤝 🎂🌹 सर्वांचे वाढदिवस साजरा करून वाढदिवसा...
स्वःताचा वाढदिवस साजरा न करता गोरगरिगरीब,अनाथ, कष्टकरी यांचा विचार करणारा नाभिक पूत्र. 🎂🌹😍🤝
🎂🌹सर्वांचे वाढदिवस साजरा करून वाढदिवसाच्या किंवा लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद देणारा ध्येयवेडा विकास सेन.
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
आजकाल आपण समाजात समाजकार्य करतांना आपण अनेक प्रकारे वेगवेगळया पद्धतीने वाढदिवस साजरा करतांना पाहतो असाच एक वेगळ्या पद्धतीने आमचे सहकारी परममित्र विकास सेन यांचा दोन जून रोजी वाढदिवस असुन त्यांनी ह्या वर्षी माझा जन्म दिवस साजरा होणार नाही असे. होर्डिंग,बॅनर संपूर्ण शिरपूर शहरात लाऊन दिले. सोशल मिडीयावर व संपूर्ण नाभिक समाजाचा गृपवर त्यांनी व्हायरल करून दिले.मला हा संदेश कळाला तेव्हा माझ्या मित्राचे फार कौतुक करावे तेवढे थोडे , कारण मला त्यांची संकल्पना फार आवडली गेल्या चार-पाच दिवसा पूर्वीच मी त्यांच्याशी जन्म दिवस साजरा करण्याचा विषय घेतला.परंतु मला त्यांनी त्यावेळेस सांगीतले की, साहेब चार दिवस मला द्या मी तुम्हाला सांगतो. परंतु अचानक सरप्राईज म्हणून त्यांनी मला न सांगता या वर्षी माझा जन्म दिवस साजरा होणार नाही असे. होर्डिंग,बॅनर संपूर्ण शिरपूर शहरात लाऊन दिले. सोशल मिडीयावर व संपूर्ण नाभिक समाजाचा गृपवर त्यांनी व्हायरल करून दिले. त्यावेळेस मला त्यांची चाणक्य बुध्दी निदर्शनास आली.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जन्म दिवसाच्या कार्यक्रमाला वायफळ खर्च करण्यापेक्षा तोच पैसा गोरगरीब शाळकरी मुलांवर खर्च करू, असा उद्देश्य मनात धरुन, जनकल्याण सेवा प्रतिस्ठांनचे अध्यक्ष विकास सेन यांच्या मनात ही संकल्पना आली. खरच छान निर्णय आहे. त्यांचा वरिल मेसेजचे 👆 आयोजकांनी मनापासुन स्वागत केले. व त्यांचे कौतूक सुद्धा करण्यात आले. त्यावेळेस महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तालुका कर्मचारी संघटना, महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळ,
कर्मचारी महिला महामंडळ यांनी असा गरिबांचा वाली सेवादुत विकास सेन यांना आयोजकांकडून पाच क्विंटल धान्याचे पैसे अकरा हजार एकशे अकरा रुपये
(रु 11111 )
आणि त्याच्या सोबत अकरा किलो फुलांचा हार गुच्छ न देता अकरा 11 किलो तांदूळ देऊन एक नाविण्यपूर्व सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. याचसोबत धनादेश अथवा रोख स्वरूपात दोन जून रोजी आयोजक समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी सर्वानी नोंद घेणे
आयोजक 👉🏿
कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष
१) श्री.दिलीप चैत्राम येशी
२) उपाध्यक्ष गुरुवर्य श्री.रविंद्र खोंडे सर
३) शहराध्यक्ष श्री.रामचंद्र पवार
४) महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे जेष्ठ सल्लागार श्री.सी.के.महाले सर
५) तालूका सचिव
श्री.गोपाल वरसाळे सर
६) तालुका खजिनदार श्री. रविंद्र सोनगिरे सर
७) ऑल इंडिया सेनजी संघचे पदाधिकारी श्री.जितेंद्र सनेर सर
८) श्री.गोपाल सैंदाणे सर
९) श्री.संजय वरसाळे
१०) महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळाच्या महिला अध्यक्षा सौ.हेमलता रामचंद्र येशी
११) महिला उपाध्यक्षा सौ. पल्लवी ताई शिरसाठ
१२) कवि यशवंत निकवाडे सर
१४) भारत मंडपचे संचालक जिवनभाऊ चौधरी
१५) ऑल इंडिया सेन स्ट्रटचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा महामंडाळाचे उपाध्यक्ष श्री.रामचंद्रभाऊ येशी
🤝🎂🌹👍. .भाऊ च्या वाढदिवसाच्या निमित्ताने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दान रूपी भंडार....👍🌹🎂🤝
आपलाच बंधू
![]() |
श्री.रामचंद्रभाऊ येशी |
No comments