चोपडा येथे शेकडो कार्यकर्तेचा शिवसेनेत आ.सोनवणे यांचे हस्ते प्रवेश.. मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री...
चोपडा येथे शेकडो कार्यकर्तेचा शिवसेनेत आ.सोनवणे यांचे हस्ते प्रवेश..
मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री वासुदेव पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्तेचा शिवसेना बैठकीत मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री वासुदेव पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करण्यात आला
त्याप्रंसगी तालुक्यातील विकासाची कामे गांव वाडा वस्ती पाडा पासुन ते गल्लिबोळात विकासाची कामे होत असल्याने यावल तालुक्यातील काहीभागातील गावे चोपडा तालुक्यात येत असल्याने तेथील ग्रामस्थानी व नवीन कर्जाणा व भवाळे येथील आदीवाशी बांधवानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला
त्याप्रंसगी प्रवेशक दिनकर देवमन माळीसाकळी माळी समाज उपाध्यश विनोद खेवलकर ग्रा पं सदस्य साकळी दिपक खेवलकर संदेश खैवलकर यश मराठे गणेश कोळी पुरनसिंग लोधी धनराज माळी काशिनाथ कोळी प्रमोद सोनवणे तसेच भवाळे येथील समाधान भिल कहारु भिल हिरालाल भिल मंगल भिल गणेश भिल माहरन भिल भिमा भिल रघुनाथ भिल सुकलाल भिल पंकज भिल रोहीत भिल बापु भिल रोहीत भिल संजय भिल अजय भिल संग्राम भिल बाळु भिल भाईदास भिल भगवान भिल राकेश भिल भुरा भिल रामलाल भिल एकनाथ भिल राजु भिल व तसेच नवीन कर्जाणा येथील सोनसिंग जामसिंग भिल दुरसिंग भिल जिवन भिल रतन भिल रामा भिल सिताराम भिल संजय भिल देवसिंग भिल नारसिंग भिल ओमाकार बारेला नरसिंग बारेला जगन बारेला माहेश भिल विजय भिल विकास भिल प्रविण भिल प्रताप भिल विकास भिल मंगैश भिल विजय भिल हिरासिंग बारेला विजय बारेला दिपक बारेला सुनिल भिल शालिक भिल श्याम बारेला सुरेश बारेला अश्या शेकडो आदीवाशी बांधवानी मा.आ.सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला त्याप्रंसगी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
No comments