जिल्हा परिषद ऊदु शाळा व मुस्लिम कबस्तान येथे मोठ्या प्रमाणात केरकचरा, व दुर्गंधी चोपडा नगरपरिषद चे कर्मचाऱ्यांनी व श्री विखे पाटिल यांनी येव...
जिल्हा परिषद ऊदु शाळा व मुस्लिम कबस्तान येथे मोठ्या प्रमाणात केरकचरा, व दुर्गंधी
चोपडा नगरपरिषद चे कर्मचाऱ्यांनी व श्री विखे पाटिल यांनी येवुन जे.सी.बी चे सहाय्याने येथील घाण काढण्यात आली
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद ऊदु शाळा व मुस्लिम कबस्तान येथे मोठ्या प्रमाणात केरकचरा, व दुर्गंधी मुळे तसेच मोकाट जनावरे, कबस्तान संरक्षण भित नसल्याने मोकळे जनावर फिरतात व हया भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असुन अनेक लोक येथून येणे जाणे करतात
व खुप त्रास सहन करावा लागत आहे तसेच चोपडा नगरपरिषद चे कर्मचाऱ्यांना व श्री विखे पाटिल यांनी येवुन जे.सी.बी चे सहाय्याने हे घाण काढण्यात आले येथे हुसेन दादा नगरसेवक, जियाओदीन काजी ,सैय्यद मजहर व तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी यांचे संबंधित नगरपरिषद चे सी.ओ.यांना या गोष्टी निदर्शनास आणुन दिले
No comments