Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"शेण खाल्ले -भ्रष्ट व कंलकीत चौकशीअधिकारीनी""

 "शेण खाल्ले -भ्रष्ट व कंलकीत चौकशीअधिकारीनी"" ७१ टिईटी/बोगस १५०.शिक्षक गायबच"" पुन्हा"पोर्टलवर शिक्षकभरती नाह...

 "शेण खाल्ले -भ्रष्ट व कंलकीत चौकशीअधिकारीनी""



७१ टिईटी/बोगस १५०.शिक्षक गायबच""

पुन्हा"पोर्टलवर शिक्षकभरती नाहीच..?भडगांव तालुक्यात बोगस शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण.. 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

   ***जळगाव:--जि. प. शिक्षक विभाग अंन्तर्गत.. शिक्षक आयुक्त सो.पुणे.व शिक्षण उपसंचालक नाशिक आणि शिक्षण परिषद आयुक्त पुणे..याचे आदेशान्वये भडगांव तालुक्यातील" बोगस शिक्षकभरती/ ७१ बोगस टिईटी..(आमडदे/अतूर्ली/अंजनविहीरे) गायब प्रकरणी तीन वेळा चौकशी समिती नेमण्यात आली... परंतु चौकशी अधिकारीनीच पोटभरून शेण खाल्ले मुळे बोगस चौकशी केल्याचे निष्पन्न झाले.आहे...व बनावट अहवाल तयार करून फसवणूक जि.प./प.स.शिक्षण चौकशी अधिकारीनी केली आहे...* तसेच "माहिती अधिकारात.".कुठलीही माहिती जळगांव जि.प. च्या काही भ्रंष्ट व कंलकीत शिक्षणअधिकारीनी माहिती अधिकारात अप्रोहल फाईली दिल्या नाहीत.. त्या संदर्भात विजय पाटील भडगांव यांनी"" राज्य माहिती आयुक्त नाशिक यांचे कडे अपील केले आहे"".. या बोगस शिक्षक भरती व बोगस टिईटी सह /भडगाव दलाल प्रकरणी व चौकशी अधिकारीनी शेण खाल्ले मुळे...फेर चौकशी वरीष्ठ अधिकारी मार्फत करण्यात यावी..अशी मागणी म.मुंख्य सचीव सो..म.रा..मुबंई सह प्रधान सचिव व म.मुख्यंमंत्री सो.मुबंई .जि.प.शिक्षण अधिकारी... जळगाव यांचे कडे तक्रार विजय दोधा पाटील सा.मा. कार्यकर्त यांनी दाखल केली आहे

No comments