अब्दुल सरदार पटेल ३९ वर्षे १० महिने प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मेहुण ता. मुक्ताईनगर शाळेत सेवानिवृत नेशन मह...
अब्दुल सरदार पटेल ३९ वर्षे १० महिने प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मेहुण ता. मुक्ताईनगर शाळेत सेवानिवृत
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - लासुर ता. चोपडा येथिल रहिवासी असलेले अब्दुल सरदार पटेल ( बेटी बचाओ अभियान) हे ३९ वर्षे १० महिने एवढी रेकॉर्ड ब्रेक सेवा करून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मेहुण ता. मुक्ताईनगर शाळेत सेवानिवृत झाले. त्यांनी करमाड खुर्द राजवड ता.पारोळा चोपडा तालुक्यातील हिंगोणे, लासुर अडावद, निमगव्हाण, अमळनेर तालुक्यातील कुर्हे खुर्द मालापूर येथे प्रा. शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. त्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती निमित्त केंद्रप्रमुख संजय ठोसर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश सुर्यवंशी व ग्रामस्थांनी सत्कार केला.
No comments