मा.श्री.दत्ता भाऊ सैंदाणे व ज्ञानेश्वर सोनगीरे सर यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिक समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.... अखिल भारतीय...
मा.श्री.दत्ता भाऊ सैंदाणे व ज्ञानेश्वर सोनगीरे सर यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिक समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले....
अखिल भारतीय जीवा सेना चोपडा तालुका अध्यक्ष मा.श्री.दत्ता भाऊ सैंदाणे ,अखिल भारतीय जीवा सेना तालुका उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सोनगीरे सर यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिक समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले....
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो : धुळे
(संपादक :हेमकांत गायकवाड)
अखिल भारतीय जीवा सेना धुळे आयोजित अखिल भारतीय जीवा सेनेच्या बाविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दी.२७/०६ २०२४ वार .सोमवार रोजी अखिल भारतीय जीवा सेना धुळे यांच्या तर्फे शिवरक्षक जीवाजी महाले नाभिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी अखिल भारतीय जीवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री गोविंदजी पिंपळगावकर,प्रदेश अध्यक्ष मा.श्री.दिनेश भाऊ महाले ,युवक प्रदेश अध्यक्ष श्री.देविदास भाऊ फुलपगार,युवक प्रदेश सचिव श्री.डॉ.नरेंद्र महाले जळगाव जिल्हाअध्यक्ष श्री.गणेश भाऊ शेटी, जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भाऊ टोगे धरणगाव तालुका अध्यक्ष रवी भाऊ निकम, तसेच गुजरात ,मध्य प्रदेश इतर राज्यातील पदाधिकारी व सर्व धुळे जीवा सेनेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

No comments