शेखपुरा भागातील विद्युत डि.पी नादुरुस्त लाईट नसल्याने अनेक लहान मुले,तसेच वयोवृद्ध पुरूष व महीला यांना त्रास नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युर...
शेखपुरा भागातील विद्युत डि.पी नादुरुस्त लाईट नसल्याने अनेक लहान मुले,तसेच वयोवृद्ध पुरूष व महीला यांना त्रास
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज रोजी सकाळ पासुन शेखपुरा भागातील विद्युत डि.पी हे बिघाड झाल्याने सकाळी ०७:०० वाजेपासून लाईट नसल्याने अनेक लहान मुले,तसेच वयोवृद्ध पुरूष व महीला यांना त्रास होत असल्याने शेखपुरा भागातील हाफीज अली सैय्यद, मजहर सैय्यद, ईसाहक मौलाना, जुबेर मौलाना, आकीब अली सैय्यद, बाबा सैय्यद, जबा मिस्तरी, वहाब जनाब ,हारीष सर,गुलाब, ईकराम सैय्यद, मुजाहिद पठाण,अमार सैय्यद ,आशिक वायरमेन,भुरऱ्या सैयद,सलीम भाई मिजवान,सर्व शेखपुराभागातील मुसलीम बांधव उपस्थित होते यांनी. एम.एस.सी.बी.आफीस चोपडा येथे निवेदन मा.पारधी साहेब मुख्य अभियंता, तसेच सहाय्यक अभियंता गायकवाड सर यांना निवेदन देऊन विद्युत हे चालू करण्यात आले
No comments