हातेड खु!! ता.चोपडा येथे नालाखोलीकरण विटेरा मुंबई चे श्री माणेक गुप्ता साहेब अलाईन ऑटोमेशन पुणे येथील राजनेश कुमार, विठ्ठलदास गोवर्धनदा...
हातेड खु!! ता.चोपडा येथे नालाखोलीकरण
विटेरा मुंबई चे श्री माणेक गुप्ता साहेब अलाईन ऑटोमेशन पुणे येथील राजनेश कुमार, विठ्ठलदास गोवर्धनदास जिनर्स चे श्री प्रदीपभाई गुजराथी यांच्या आर्थिक सहकार्याने व अफप्रो बीसीआय यांचे नियोजन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे चोपडा
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
हातेड खु!! ता.चोपडा येथे विटेरा मुंबई चे श्री माणेक गुप्ता साहेब अलाईन ऑटोमेशन पुणे येथील राजनेश कुमार, विठ्ठलदास गोवर्धनदास जिनर्स चे श्री प्रदीपभाई गुजराथी यांच्या आर्थिक सहकार्याने व अफप्रो बीसीआय यांचे नियोजन व मार्गदर्शनाने तसेच गावातील शेतकऱ्यांच्या लोक सहभागातून हातेड खु गावात नालाखोलीकरनाचे खुप मोठे काम झाले व त्या कामाचा फायदा हा सर्वांना होणार आहे व आज ते सर्व नाले भरून वाहत आहेत आज त्या भरलेल्या नाल्यांना भेटी दिली असता गावातील श्री रमेश नाना,तसेच रमेश विठ्ठल सोनवणे, पंडित पौलाद शिरसाठ, अनिल अमृत सोनवणे, राहुल रमेश सोनवणे विजय संभाजी देशमुख, साहेबराव भिला शिरसाठ ,रोहिदास भालेराव शिरसाठ, कमलाकर मनोहर सोनवणे, कैलास काशिनाथ भिल, सुनील मुरलीधर शिरसाठ इ, शेतकरी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते



No comments