adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड खु!! ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पंडित पौलाद कोळी याची बिनविरोध निवड

हातेड खु!! ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पंडित पौलाद कोळी याची बिनविरोध निवड  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे चोपडा (संपाद...

हातेड खु!! ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पंडित पौलाद कोळी याची बिनविरोध निवड 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथिल चेअरमन, व्हाईसचेअरमन निवड हि बिनविरोध करण्यात आली तर विशेष म्हणजे हातेड खु!! ग्रामपंचायत यांनी ही एक पाऊल पुढे टाकत मार्गदर्शन गटनेते उद्योजग श्री राहुल रमेश सोनवणे यांच्या नेतृत्वात उपसरपंच पदी श्री पंडित पौलाद कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली

 तर यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ शालीनी रमेश पाटील , श्री पंडीत पौलाद कोळी , सौ सुलोचना राजेंद्र सोनावणे , सौ उज्वला सुनील बाविस्कर , सौ विमलबाई कैलास भील्ल , श्री रवींद्र पंडित सपकाळे , सौ अनिता समाधान शिरसाठ, निरंजन मनोहर सोनवणे,तापी सहकारी सुतगिरणी संचालक श्री रमेश सोनवणे,श्री राहुल रमेश सोनावणे , साहेबराव भिला शिरसाठ , अनिल अमृतराव सोनवणे , राजेंद्र विठ्ठल सोनवणे , अनिल बबनराव सोनावणे , रोहिदास शिरसाठ , देवानंद शिरसाठ , योगेश शिरसाट,सुनील जगतराव बाविस्कर कैलास काशिनाथ भिल इ.ग्रामस्थांची उपस्थिती होती

No comments