महाराष्ट्र टीचर असोसिएशन या शिक्षकसंघटनेची जिल्हा अ ध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- रविंद्र कोळी (संपादक :...
महाराष्ट्र टीचर असोसिएशन या शिक्षकसंघटनेची जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- रविंद्र कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रातील शासकीय नोंदणीकृत असलेली महाराष्ट्र टीचर असोसिएशन या शिक्षकसंघटनेच्या जळगाव जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्ष पदी श्री. घनशाम दगडू निळे सर तर श्री. विजयानंद देवानंद शिंदे सर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच संघटनेचे राज्याध्यक्ष, शिवसेना उपनेत्या ऍड. शुभांगीताई पाटील यांच्या हस्ते निवडपत्र देऊन निवड करण्यात आली. त्याबद्दल ताईसाहेबांचे खुप खुप धन्यवाद आपण दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण निस्वार्थीपणे पार पाडू

No comments