adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाभिक समाजातील अनाथ निराधार गरजू मुलामुलींना जाहीर आवाहन

शिरपूर तालुक्यातील  नाभिक समाजातील अनाथ निराधार गरजू मुलामुलींना जाहीर आवाहन  ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे  तसेच जनकल्याण स...

शिरपूर तालुक्यातील नाभिक समाजातील अनाथ निराधार गरजू मुलामुलींना जाहीर आवाहन 

ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे  तसेच जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान , महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा यांनी घेतली नाभिक समाजातील अनाथ निराधार गरजू मुलामुलींची दखल 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-: शिरपूर / हातेड 

संपादक :-: हेमकांत गायकवाड 

शिरपूर तालुक्यातील नाभिक समाजातील  अत्यंत दयनीय परिस्थिती ज्यांची आहे अशा आपल्या नाभिक समाजातील अंध,अपंग, निराधार, मतिमंद व ज्यांची परिस्थिती आपल्या मुलाबाळांना शिकवण्याची नसेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया सेनजी महासंघ  ट्रस्ट,महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तसेच जनकल्याण सेवा भावी प्रतिष्ठान,महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळ यांचा संयुक्त विद्यमानाने नाभिक समाजातील 🙏५ (पाच )🙏 मुलां मुलीना शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ( ३००० ) तीन हजार रुपये नोटबुक पूस्तके , शालेय गणवेश,दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी नाभिक समाजातील मुलेमुलींसाठी या वर्षी प्रथमतःच राबवण्यात येत आहे तरी गरजवंत नाभिक समाजातील मुला मुलींनी आपले मार्कसिट (गुणपत्रिका ) व २१ हजाराच्या आत ज्यांचे उत्पन्न असेल त्यांनी तहसिल दाराचा सहीनिशी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.ज्यांचे आई-वडील कोरोना काळात दोघांपैकी मृत्यूमुखी झाले असतील अशा समाज बांधवांना प्रथम स्थान देण्यात येणार आहे. परंतु जे कोरोना काळात मृत्यू झाले आहेत त्यांनी सिव्हील हॉस्पीटल मध्ये ॲडमिट  कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट नोंद केलेला दाखला, मार्कसिट सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच ६० % अपंग विद्यार्थी असेल तर सिव्हील सर्जन यांच्या कडून दिलेले प्रमाण पत्र अनिवार्य आहे. आपण वरिल मॅसेज वाचून कागदपत्र खालील दिलेले पदधिकारी यांच्या व्हाटसॲप नंबर वर संपर्क करून पाठवावीत

🌹अंतिम मुदत.30 जुलै पर्यंत🌹

शिक्षण पाचवी ते दहावी पर्यंत विदयार्थी व विद्यार्थीनींसाठी मदत दिली जाणार आहे.


श्री.मनोहरजी खोंडे सर,  प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया सेन ट्रस्ट नई दिल्ली मो.9403096585


श्री.दिलीप येशी सर , राष्ट्रीय सहकोशाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ धुळे मो. 7767086105


भरत भाऊ शिरसाठ, राष्ट्रीय अध्यक्ष परिवार वाद निवारण मो. 8551079661

युवराज सैंदाणे

प्रदेश सचिव ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली


बापू तुकाराम येशी

प्रसिद्धी प्रमुख ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट

श्री.भिमराव वारुळे

महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष मो.9422787676

श्री.रविंद्र खोंडे सर उपाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे जिल्हा मो .9850403700

श्री.बी के . सूर्यवंशी सचिव धुळे जिल्हा मो.

9403718103

श्री.विशाल चित्ते , प्रसिद्धी प्रमुख मो. 8624860431

श्री.प्रविण सैंदाणे

मोगलाई परीसर अध्यक्ष 

श्री.भालचंद्र वाघ राव साहेब

महाराष्ट्र नाभिक महामंडळ जेष्ठ सल्लागार

श्री.पद्माकर रावसाहेब , नाभिक समाज कोहिनूर हिरा

श्री.शरदजी फुलपगारे साहेब,  महाराष्ट्र नाभिक महामंडळ जेष्ठ सल्लागार

श्री.रामचंद्र पवार साहेब, सचिव ऑल इंडिया सैनजी महासंघ

श्री नंदलाल वारुळे,  तालुकाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट धुळे

श्री.गणेश रघुनाथ येशी , तालुका उपाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट धुळे


श्री.सी.के महाले सर, जेष्ठ सल्लागार महामंडळ

श्री.सुधाकर वारुळे साहेब, जेष्ठ सल्लागार महामंडळ 

श्री.गोपाल वरसाळे सर , सचिव ऑल इंडिया सैनजी महासंघ

गणेश रघूनाथ येशी , ऑल इंडिया सेन स्ट्रस्ट शिरपूर तालूका उपअध्यक्ष

श्री.गोपाल सैंदाणे सर , तालुका संघटक ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट

श्री.रविंद्र सोनगिरे सर , संघटक ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट

श्री.प्रताप सोनवणे , तालुका सहसचिव ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट

श्री.जितेंद्र सनेर सर , कोषाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ धुळे

अनमोल मार्गदर्शक व सूचक

श्री.युवराज भाऊ वारुळे

 श्री.राजेश भाऊ महाले

श्री.भगवान भाऊ चित्ते

श्री.बापूजी अहिरे

श्री.धनराज भाऊ पगारे

श्री.जगदीश सोनगडे

 श्री.बी.डी.भाऊ शिरसाठ

श्री.नामदेव अहिरे

 श्री.गोकुळ नाना येशी

श्री.भरत येशी.

श्री.आर एन.पवार सर

श्री.मधुकर निकम

श्री.ज्ञानेश्वर बोरगावकर

 आबासाहेब श्री.गिरधर शिरसाठ

श्री.प्रकाश जगताप साहेब

 डॉ.श्री.ऋषिकेश जाधव

श्री.अंबालाल पवार

 श्री.ज्ञानेश्वर बापू वाघ

श्री.गोविंद भाऊ चित्ते भरवाडे

श्री.जयप्रकाश महाले

श्री.शांताराम सोनगिरे

रविंद्र सोनवणे सर

श्री.जगन्नाथ धुडकू येशी

श्री.भुपेश सोनगडे

श्री राजेशजी शिरसाठ

श्री.संजय वसंत वरसाळे

श्री.भगवान निंबाळकर सर

श्री.विश्वनाथ अहिरे भामपूर

श्री.प्रल्हाद महाले , संपर्कप्रमुख महाराष्ट्र नाभिक महामंडळ

 सौ.रंजनाताई सूर्यवंशी

श्री.रामचंद्र येशी,  ऑल इंडिया सेन  ट्रस्ट चे  जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष मो.9011649902

श्री.विकास सेन,  जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठांन अध्यक्ष मो. 8888678933

सौ.निशिगंधा वैभव चित्ते,  युवा महिला अध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट धुळे

सौ.प्रमिला कैलास खोंडे , युवा महिला उपाध्यक्ष ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट धुळे

धुळे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. हेमलता रामचंद्र येशी मो , 8261968982

सौ.पल्लवी ताई शिरसाठ , उपाध्यक्षा धुळे जिल्हा मो ,8208994854

अटी व शर्ती

जर पाच विद्यार्थ्यांच्या वर विद्यार्थी आल्यास मेरीट सिस्टम लागू करण्यात येईल.त्यानुसार पाच विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल.गुणानुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल.त्यात गुणानुक्रमानुसार पाच विद्यार्थी लाभार्थी राहतील व उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल असे आवाहन

श्री.रामचंद्र येशी, ऑल इंडिया सेन ट्रस्ट चे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष मो.9011649902  यांनी केले आहे 

No comments