पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या नेशन महाराष्ट्र न्यूज ब्यु...
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
(संपादक:-: हेमकांत गायकवाड)
चोपडा शहर पोलीस ठाणे व चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे यातील २५ पोलीसाच्या बदल्या जळगाव लजिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची चोपडा ग्रामीण पोलीस रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आल्या आहेत.यात चोपडा शहर पोलीस ठाणे मधील
मधील २२ पोलिसांच्या तर ग्रामीण ठाण्यामधील तीन अशा एकूण २५ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश दिनांक १० जुलै रोजी पोलीस कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले आहेत या शहर पोलीस ठाण्यातील २२ पोलीस कर्मचाऱ्यांची सोप्या होऊन विविध ठिकाणी बदली झाली आहे.यात सहाफौ.जितेंद्र सोनवणे,पोहेकॉ शेषराव तोरे,ज्ञानेश्वर जवागे,मधुकर पवार यांची अडावद पोलीस स्टेशनला तालुका चोपडा, विलेश सोनवणे अमळनेर,सुभाष सपकाळे वरणगाव,जितेंद्र चव्हाण धरणगाव,हेमंत कोळी,विद्या इंगळे, रत्नमाला शिरसाठ,वेलचंद पवार यांची चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे पोकॉ मनोहर पवार,लव सोनवणे,प्रमोद पवार,रविंद्र पाटील,प्रकाश मथुरे यांची चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे तर शुभम पाटील यांची जळगाव शहर वाहतूक शाखा,विजय बच्छाव रावेर,नितीन कापडणे अमळनेर,योगेश शिंदे पारोळा,गजानन पाटील जळगाव तर ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाफौ.देविदास ईशी यांची मारवड तालुका अमळनेर,पोहेकॉ किरण पाटील एरंडोल,पल्लवी वाणी यांची शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

No comments