शेतकरी संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी दिलीप पाटील यांची नियुक्ती दिलीप पाटील नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव संपादक:- हेमक...
शेतकरी संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी दिलीप पाटील यांची नियुक्ती

दिलीप पाटील
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव
संपादक:- हेमकांत गायकवाड
जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात शिरसगाव ता. चाळीसगाव येथील दिलीप पाटील यांना तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते दिले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments