adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खान्देश साहित्य संघ सुरत ,गुजरात मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे , महाराष्ट्र आयोजित , आंतरराज्य काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४

खान्देश साहित्य संघ सुरत , गुजरात मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे , महाराष्ट्र आयोजित , आंतरराज्य काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ ...

खान्देश साहित्य संघ सुरत ,गुजरात मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे , महाराष्ट्र आयोजित , आंतरराज्य काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 खान्देश साहित्य संघ सुरत ,गुजरात  मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे , महाराष्ट्र आयोजित , आंतरराज्य काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ आपल्या चोपडा  येथील महाजन इंग्लिश क्लास चे संचालक श्री दिपकजी महाजन चोपडा यांच्या कार्याची दखल घेत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

             ख्यातनाम  साहित्यिक,लेखक ,गायक व कवी   कार्यक्रमाला खान्देशातील अहिराणी साहित्यिक सौ.रत्नाताई पाटील ,कस्तुरी मंच पुणेचे अध्यक्ष सौ.विजयाताई मानमोडे , श्री.डॉ.सदाशिवराव सुर्यवंशी, गझलकार प्रा. नरेंद्र खैरनार, दंगलकार श्री नितिन चंदनशिवे,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

           कार्यक्रमाच्या वेळी क्ष.मा.स.सु.मं.महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात चे  उपाध्यक्ष श्री सुरेश भिला महाजन, BSF जवान मनोहर महाजन उपस्थित होते.तसेच संस्थाचालक व मान्यवर उपस्थित होते.

श्री दिपक महाजन सर यांचे शैक्षणीक ,सामाजिक व राजकीय पदाधिकारी व समाज बांधवाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments