adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवाजी बाविस्कर यांची चेअरमनपदी तर अशोक कोळी यांची व्हाईसचेअरमनपदी बिनविरोध निवड

  शिवाजी बाविस्कर  यांची चेअरमनपदी  तर अशोक कोळी  यांची व्हाईसचेअरमनपदी  बिनविरोध निवड नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे चोपडा...

 शिवाजी बाविस्कर यांची चेअरमनपदी तर अशोक कोळी यांची व्हाईसचेअरमनपदी बिनविरोध निवड



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे चोपडा/धुळे

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सध्या आपण पाहतोच आहोत राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडणे सोपे राहिलेले नाही परत त्यात तर बिनविरोध निवड होणे  म्हणजे सोपं नाही पण नेतृत्व करणारे समजून घेणारी टिम असलीतर सर्व काही साध्य होत अशीच एक चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द, येथील संस्था जिची ओळख  बिनविरोध निवडणूक होणारी संस्था म्हणून ओळखली जाते याबाबत अधिक माहिती अशी की हातेड खु .विविध कार्यकारी, सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदावर बापूसो. शिवाजी बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदावर आबा सो. श्री अशोक पौलाद कोळी यांची  बिनविरोध निवड करण्यात आली,



 यासाठी मार्गदर्शक गटनेते आणि युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री राहुलदादा सोनवणे व श्री भूषण दादा बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले सदरील निवडणूक हि हातेड खुर्द विकास सोसायटीचे, सर्वं मान्यवर संचालक मंडळ, सदस्य यांनी   एकमताने निवडणूक प्रक्रिया पारपाडण्यात   आली तसेंच A Aar साहेब,मा श्री गायकवाड साहेब, यांच्या उपस्थितीत हि निवडणूक घेण्यात आली 


 तरी संस्थेचे चेअरमन बापूसो.शिवाजी बाविस्कर यांनी सर्वांचे आभार व्यक्त मानत  त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि माझी चेअरमन पदावरील बिनविरोध निवड केली,त्यासाठी मला आपण सर्व माझ्यावर प्रेम करणारे मान्यवरांनी  प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे, ज्या शुभेच्छा दिल्यात, त्यासाठी मी आपल्या साऱ्यांच्या ऋणात राहून आपणा साऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानून आपल्याला शतशः धन्यवाद देतों तर यावेळी संस्थेचे संचालक श्री. रमेश विठ्ठल पाटील,शैलेश चंदुलाल गुजराथी,अनिल अमृतराव सोनवणे, किशोर आत्माराम पाटील, कैलास त्र्यंबक पाटील,कपिल रमेश पाटील, वत्सलाबाई बबनराव पाटील, वंदना शरद बाविस्कर, बाळकृष्ण शंकरराव पाटील ,रामरतन भिमराव शिरसाठ, प्रितेश एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती तर कमलाकर मनोहर सोनवणे, भिकन शिवाजी देशमुख, महेश मनोहर बाविस्कर यांनी हि प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली 

   


No comments