adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड खुर्द,विविध कार्यकारी, सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदावर बापूसो. शिवाजी बाविस्कर यांची तर व्हाईस चेअरमन पदावर आबा सो. श्री अशोक पौलाद कोळी यांची बिनविरोध निवड

हातेड खुर्द,विविध कार्यकारी, सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदावर बापूसो. शिवाजी बाविस्कर यांची तर व्हाईस चेअरमन पदावर आबा सो. श्री अशोक पौलाद ...

हातेड खुर्द,विविध कार्यकारी, सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदावर बापूसो. शिवाजी बाविस्कर यांची तर व्हाईस चेअरमन पदावर आबा सो. श्री अशोक पौलाद कोळी यांची बिनविरोध निवड 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

संपादक:- हेमकांत गायकवाड 

  आज दि.१५,जुलै,२०२४ , रोजी सोमवारी हातेड खुर्द,ता.चोपडा, जि. जळगांव, येथील विविध कार्यकारी, सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदावर बापूसो. शिवाजी बाविस्कर यांची तर व्हाईस चेअरमन पदावर आबा सो. श्री अशोक पौलाद कोळी यांची  बिनविरोध निवड करण्यात आली, त्यासाठी गटनेते आणि युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री राहुलदादा सोनवणे आणि श्री भूषण दादा बाविस्कर तसेंच संपूर्ण हातेड खुर्द विकास सोसायटीचे, सर्वं मान्यवर संचालक मंडळ सदस्यांनी, शिवाय आमच्या हातेड खुर्द गावातील सर्वं आदरणीय ग्रामस्थ, आमच्या विकास सोसायटीचे संपूर्ण सन्माननीय सभासदांनी, तसेंच A Aar साहेब,मा श्री गायकवाड साहेब, यांच्या उपस्थितीत हि निवडणूक घेण्यात आली तरी संस्थेचे चेअरमन बापूसो.शिवाजी बाविस्कर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले त्यांनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि माझी चेअरमन पदावरील बिनविरोध निवड केली,त्यासाठी मला आपण सर्व माझ्यावर प्रेम करणारे मान्यवरांनी  प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे, ज्या शुभेच्छा दिल्यात, त्यासाठी मी आपल्या साऱ्यांच्या ऋणात राहून आपणा साऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानून आपल्याला शतशः धन्यवाद देतों आहें, कारण तुमच्या आशीर्वादाने व शुभेच्छा मुळे मला,अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरना मिळेल, आणि आपल्या सर्वच मान्यवरांचे असेच प्रेम, आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सदैव कर्तव्य पूर्ती करत राहिलं.

   पुन्हा सर्वाना धन्यवाद व आभार. त्यांनीं व्यक्त केले आहेत 

No comments