चोपडा शहरातील राजप्रभा नगर जुना शिरपुर रोड येथे खिडकीचे गज कापून चोरी ; अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चो...
चोपडा शहरातील राजप्रभा नगर जुना शिरपुर रोड येथे खिडकीचे गज कापून चोरी ; अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड )
चोपडा शहरातील राजप्रभा नगर जुना शिरपुर रोड येथील रहिवासी गौरव ज्ञानेश्वर पाटील रा. प्लॉट नं.३७ राजप्रभा नगर चोपडा येथे दिनांक १४/०७/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वा. सुमारास व पूर्वी यांचे राहते घराचे खिडकीचे गज कापुन सदर खिडकीतुन घरात प्रवेश करुन घरातील रुम (हॉल) मध्ये टि.व्ही. ठेवलेल्या टेबलाचे ड्रावर मध्ये ठेवलेले५०००/- रु. रोख त्यात ५०० रुपये दराच्या १० भारतीय चलनातील नोटा नंबर माहिती नाही. माझ्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने घरफोडी करुन चोरी करुन नेले तसेच साक्षीदार भावेश राजा मद्रासकर यांचा घराचा दरवाजाचे कडी कोंडा तोडुन नुकसान केले तरी याबाबत गौरव ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोरटे (भाग ५) CCTNS गुरनं. ३०८/२०२४ BNS कलम ३०५,३३१,३२४ (२) प्रमाणे. अमंलदार पोना/ प्रशांत गुलाब वाडीले चोपडा शहर पो.स्टे.यांनी गुन्हा दाखल केला असुन पोनि / मधुकर साळवे चोपडा शहर पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. अनिल भुसारे चोपडा शहर पोस्टे हे पुढील तपास करीत आहेत

No comments