मा . वैद्यकीय अधिक्षक सो.उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले नि...
मा . वैद्यकीय अधिक्षक सो.उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले
निळे निशाण संघटना
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड )
डॉक्टरांच्या दिरंगाई व बेजबाबदार कृत्याच्या निषेर्धाद दि. १५ जुलै २०२४ पासुन उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे संघटनेच्या वतिने आंदोलन होत असतांना शहर पोलीस निरिक्षक यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा शात्यचिकित्सक डॉ . किरण पाटील यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क करून व आपल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून दि .१८ जुलै २०२४ पर्यंत संबंधीत डॉक्टरांन विरुद्ध कारवाई न झाल्यास दि .१९ जुलै २०२४ रोजी आपल्या रुग्णालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन आंदोलना दरम्यान वैद्यकीय अधिक्षक यांना देण्यात आले त्याप्रसंगी अनिताताई बाविस्कर , बबिता बाविस्कर , अनिता वार्डे , शुभम शिदे , विकास सोनवणे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments