Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तापी नदीचे पात्रात अनोळखी इसम मयत अवस्थेत मिळून आले त्याचे ओळख पाटविणे बाबत

  तापी नदीचे पात्रात अनोळखी इसम   मयत अवस्थेत मिळून आले त्याचे ओळख पाटविणे बाबत नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा  (संपादक :- हेमकांत ...

 तापी नदीचे पात्रात अनोळखी इसम  मयत अवस्थेत मिळून आले त्याचे ओळख पाटविणे बाबत

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील व जळगाव जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की,अडावद पो.स्टे. अकस्मात मृत्यु रजिस्टर नंबर २८/२०२४ बी.एन.एन.एस.कलम १९४ प्रमाणे दाखल असुन सदर अकस्मात मृत्यु मधील मयत अनोळखी ईसम हा दि.१९/०७/२०२४ रोजीचे सकाळी ०९.२८ वा.चे पुर्वी पिंप्री ता. चोपडा येथील तापी नदीचे पात्रात मिळुन आला असुन सदर बाबत नामदेव सोनवने यांनी दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यु दाखल असुन सदर मयताचे वर्णन खालील प्रमाणे

एक अनोळखी अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह, नाव गाव माहीत नाही, रंगाने निमगोरा उंची ०५ फुट १० इंच, उजवे हाताचे दंडाचे खाली कामेवर साखळ दंडाचे आकाराचे गोंदलेले,अंगात कपडे नाही, डोक्यावर बारीक केस असलेले शरीराने मजबुत अशा वर्णनाचा अनोळखी पुरुष जातीचा इसम

तरी अशा प्रकारचे ईसमाबाबत आपणास काही माहीती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती आहे.


सहा.पोलीस निरीक्षक श्री संतोष चव्हाण ९४०४३५०८१०

पोहेकॉ १९४८ जयदिप राजेंद्रसिंग राजपुत ७३०४३१६३३३

अडावद पो.स्टे. ०२५८६-२३२२३३

No comments