के, जी, एन, कॉलनी चोपडा येथे जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर तर्फे वृक्षारोपण संपन्न,,, नेशन महाराष्ट्र न्यूज ब्य...
के, जी, एन, कॉलनी चोपडा येथे जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर तर्फे वृक्षारोपण संपन्न,,,
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे आज रविवार रोजी के,जी, एन, कॉलनी च्या मशिदी जवळ पंच कमिटी अध्यक्ष कालू वस्ताद व सदस्य सय्यद इकबाल, जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर चे राज मोहम्मदखान शिकलगर डॉ शाहनवाज ,शेख जलीस इंजिनिअर सय्यद युनूस अली ,यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
जन मानवता बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहे कॅन्सर जनजागृती अभियान ,व्यसनमुक्ती तंबाखू गुटखा विरोधी अभियान तसेच इतर सामाजिक कार्यात राबवत असते



No comments