डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांची भारत सरकार चे आयुष मंत्रालय मध्ये रिसर्च ऑफिसर वैज्ञानिक (class -1 scientist) पदावर नियुक्ती नेशन महाराष्ट्र...
डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांची भारत सरकार चे आयुष मंत्रालय मध्ये रिसर्च ऑफिसर वैज्ञानिक (class -1 scientist) पदावर नियुक्ती
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड )
आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेले परिक्षा मध्ये डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांची भारत सरकार चे आयुष मंत्रालय मध्ये रिसर्च ऑफिसर वैज्ञानिक (class -1 scientist) पदावर नियुक्ती झाली असुन यांचा आज दिनांक १४/०७ /२०२४ रविवार रोजी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे मुस्लिम समाजच्या वतीने मुकतार सरदार,मोहसिन भांजा,जियोद्यीन काझी,साबीर मछी,असहद सर,अयाज काझी,सोनु काझी,बिलाल शेख,रफीक कुरौशी,मोईन कुरौशी,निजाम कुरौशी,मुजाहीद पठाण,ऐजाज खाटीक,ईशताक जाहांगीरदार,गुलबाझ कुरौशी,नईम भाई,राजु भाई,जकि सर ,सैयद मजहर तसेच चुनारअली भागातुन साबिर मिसतरि,डा फारूख,अरमान भाई खाटिक,मकसुद भाई,राजा शेख,सैयद शोएब,आसिफ मिसतरि,मुबिन शेख , तसेच के.जि.एन.कालनि भागातिल आरिफ शेख सिद्यिक,आरिफ मिसतरि,ऊमर अलि,जुबेर भाई,भुरऱ्या जागिरदार,ऐजाज हाजि,तौसिफ मन्यार,शफा जागिरदार,वसिम जागिरदार,शोएब भाई,जुबेर भाई डैनि,यांनि जलोषाने जोरदार स्वागत करण्यात आले तसेच डां मुस्तकीम यांनी चोपडा शहरच्या सर्व मुसलीम समाजच्या मोठ्या दिलाने आभार मानुन मला संधी मिळाली तर मी नेहमी आपल्या सोबत आहे

No comments