@"महाराष्ट्रातील upscच्या IAS, प्रशिक्षणार्थीच्या फाईलीची पडताळणी चौकशी व्हावी. puja khedkar वादग्रंस्त (ट्नी) संनदी अधिकारी..यांना ब...
@"महाराष्ट्रातील upscच्या IAS, प्रशिक्षणार्थीच्या फाईलीची पडताळणी चौकशी व्हावी.
puja khedkar वादग्रंस्त (ट्नी) संनदी अधिकारी..यांना बंडतर्फ करण्याची मागणी..""
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-भडगाव
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
भडगांव -[जि.जळगांव] येथील विविध सा. कार्यकर्त व राज्य मानवी हक्क आयोग: संदस्य यांनी..म. मुंख्यसचीव सो.म.रा.मुबंई.याचे कडे.. निवेदन म.तहसील सो.भडगांव.विजय बनसोडे...याचे मांध्यमातून जिल्हाधिकारी जळगांव कार्यालयकडे दि.१६ जुलै २४.रोजी सादर करण्यात आले आहे.
upsc परीक्षा मध्ये नानक्रिमीलीयर सह ६ गैरप्रकारातील गंभीर प्रकरणी पुजा खेडकर (टृनी ) सनदी अधिकारी यांना तात्काळ निलंबित व सेवेतून बडंतर्फ करण्यात यावे.. "" तसेच UPSCतीच्या 2021/22 Rank.OBC.अन्तर्गत 49 पैकी महाराष्ट्र च्या ओबीसी व आरक्षण/ नानक्रिमीलीयर व ईतर सर्टिफिकेट कागदपत्रे ची सखोल चौकशी व पडताळणी करण्यात..यावी.. अजून अनेक आय.ए.एस..हे बोगस व पैश्याच्या बळावर पुजा खेडकर (टृनी) सनदी अधिकारी सारखे आहेत.. त्यांच्या ही कागदपत्रे फाईली ची चौकशी करण्याची मागणी.. भडगांव सा.माहीती अ.कार्यकर्त विजय पाटील..दिलीप सु.पाटील.गोरख वेळीस.सह ईतर यांनी केली आहे.

No comments