वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज - प्रवीण पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक वृक्षारोपण करताना प्रवीण पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक सो...
वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज - प्रवीण पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक
वृक्षारोपण करताना प्रवीण पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक सोबत केंद्रप्रमुख वैशाली पाटील शिक्षक रुंद विद्यार्थी जि प शाळा खेडी भोकरी
प्रमोद सोनवणे :- प्रतिनिधी बलवाडी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडीभोकरी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक प्रविण पाटील सर यांना आमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी जि.प.शाळेत निंब ,शिसम ,वड, उंबर, पिंपळ या झाडांचे रोपण करण्यात आले यावेळी प्रवीण पाटील यांनी वृक्षारोपण करून त्यांचे लहान मुलांप्रमाणे संगोपन करणे ही एक काळाची गरज असून ग्लोबन वॉर्मिंग पासून वाचण्यासाठी झाडांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले जि.प.शाळेत लोकसभागातून शाळांना ट्रीगार्ड व झाडे मुख्याध्यापक भास्कर पाटील ,रमेश शिरसाठ, रोहिदास कोळी ,विक्रम बोरसे यांनी मिळून घेतली यावेळी गोरगावले केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.वैशाली पाटील व्यवस्थापन समिती सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम करण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले
No comments