रामगिरी महाराजांवर कारवाई करावी, विवरे येथे मुस्लिम बांधवांचे निवेदन रावेर तालुका प्रतिनिधी ( मोहसीन तडवी) (संपादक :- हेमकांत गायकवाड) रा...
रामगिरी महाराजांवर कारवाई करावी,
विवरे येथे मुस्लिम बांधवांचे निवेदन
रावेर तालुका प्रतिनिधी ( मोहसीन तडवी)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रामगिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे ता सिन्नोर जि नासीक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान इस्लाम धर्मांचे मोहम्मद पैगंबर यांच्या अनुयययी व गौरवशाली जीवावर अकारण वादग्रस्त टीकाटीपणी करत त्यांच्या विषयी अतिशय चुकी की माहिती देत मुस्लिम समाजा ची धार्मिक भावना दुखवलेली आहे तसेच दोन समाजात तेढनिर्माण होईल असे वक्तव्य जाणीवपुर्वक केले आहे,तर या रामगिरी महाराजांवर कडक कारवाई होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी चे निवेदन विवरे येथील मुस्लिम बांधवांची निभोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरिदास बोचरे यांना दिले आहे, या प्रसंगी शेख निसार मिस्त्री,अरीफ शेख खालीक,शेख तौसिफ,फिरोज खान शेख रईस शेख सादीक,शेख रईस फैजुल्ला,शारुक भाई,मोसिन शेख,आदि मुस्लिम बांधव मोठया संख्याने उपस्थित होते

No comments