adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रिपाई रावेर विधानसभा प्रमुखपदी नुरमोहम्मद तडवी

  रिपाई रावेर विधानसभा प्रमुखपदी नुरमोहम्मद तडवी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक रावेर येथील नविन विश्रामगृहात संपन्न   रावेर ...

 रिपाई रावेर विधानसभा प्रमुखपदी नुरमोहम्मद तडवी 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक रावेर येथील नविन विश्रामगृहात संपन्न 


 रावेर प्रतिनिधी मोहसीन तडवी  

(संपादक :- हेमकांत गायकवाड )          रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक रावेर येथील नविन विश्रामगृहात पार पडली या बैठकीत उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष मा रमेश जी मकासरे यांच्या आदेशान्वये रावेर तालुका विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी नूर मोहम्मद तडवी  याची सर्वानुमते निवड करण्यात आली जिल्हा अध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे व पदाधिकारी यांच्या उपस्थित निवड करण्यात आली 

जिल्हा सरचिटनिस, आबा अडकमोल, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, यावल तालुका अध्यक्ष विष्णु पारधे, सलीम शाह, अकिल खाॅ शेख, सिद्धार्थ झाल्टे, ईमाम तडवी, अल्पसंख्याक ईश्वर ईंगले, नारायण वाघ, अन्ना भिल, ईमरान खान, राहुल लहाशे आदी उपस्थित होते

No comments