adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी यांना निवेदन सादर

  दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी यांना  निवेदन सादर फैजपूर :- प्रतिनिधी इदू पिंजारी   (संपादक :...

 दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी यांना निवेदन सादर


फैजपूर :- प्रतिनिधी इदू पिंजारी  

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेश पसरविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी कौमी एकता फाउंडेशन कडून करण्यात आली. तर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले 

               भारतातील बहुसंख्य मुस्लीम बांधवांच्या  भावना दुखावल्या गेल्या असून  रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एकोपा सामाजिक बंधू भाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असुन सदर दोन्ही समाजकंटकांनवर लवकरात लवकर कडक कार्यवाही करून मुस्लिम समाजाला न्याय मिळावा अशी विनंती उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे  विनंती करण्यात आली असून निवेदन देतांना कौमी एकता फाउंडेशन चे अध्यक्ष शे. कुर्बान सचिव जावीद जनाब सदस्य शे. इरफान माजी नगरसेवक शे.जफर शे.अजगर, नगरसेवक कलीम खा मणियार,शे. अजगर शे. सय्यद, शे. इलीयाज सर, तौसिफ़ खान, अरमान तडवी, रशीद तडवी, शे.फारुख शे. अब्दुल्ला, जफर अली इकबाल, बाबा मोहसीन शेख, सद्दाम मणियार शोएब मेंबर यावेळी उपस्तिथ होते. सदरील निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगांव व जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आले आहे.

No comments