adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा - यावल रस्त्याचे गड्डे झाले जीव घेणे.... लहुश धनगर वर्डी

  चोपडा - यावल रस्त्याचे गड्डे झाले जीव घेणे.... लहुश धनगर वर्डी गड्यात पाणी असल्याकारणाने पाण्याचे खालचे गड्डे वाहनधारकांना दिसत नाही चोपडा...

 चोपडा - यावल रस्त्याचे गड्डे झाले जीव घेणे.... लहुश धनगर वर्डी

गड्यात पाणी असल्याकारणाने पाण्याचे खालचे गड्डे वाहनधारकांना दिसत नाही


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा यावल रस्त्यावर असलेले गड्डे सध्या लोकांचे जीव घेण्यावर तुंबलेले आहेत माचला फाट्याच्या अलीकडे असलेला छोटासा पुलावर एक मोठा गड्डा झालेला आहे त्या गड्यात पाणी असल्याकारणाने पाण्याचे खालचे गड्डे वाहनधारकांना दिसत नाही मोटरसायकल,चारचाकी वाहन अगदी स्पीडच्या जोरात गड्ड्यात मोठ्या प्रमाणात आदळते आदळल्यास मोटरसायकलवर बसलेले महिला लहान मुलं हे उचलून बाजूला फेकली जातात आजच आमच्या डोळ्यात देखत ही घटना झाली.गड्यासाठी ओळखून म्हणून आम्ही आमच्या परीने लागलीच एक रस्ते पलीकडील झाड उपटून त्या गड्ड्यात ते रोपण केलं राष्ट्रीय महामार्ग ७७३ बीई च्या या रस्त्याची डांगडुजी करत असते पण या रस्त्याच्या मार्ग एकदाचा केव्हा मोकळा होईल ह्या प्रतीक्षेत वाहनधारक आहेत सध्या पावसाळा चालू असल्याने डांगडुजी करता येणार नाही पण रस्त्यावर पुलाच्या बाजूला पाणी तरी आपण बाहेर काढू शकतो जेणेकरून वाहनधारकांना गड्डे दिसतील आणि जीवित हानी थांबेल राष्ट्रीय महामार्ग ७७३ बीई च्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी रस्त्यावरील पाण्याच्या निचरा करावा व लोकांच्या जीव वाचवावा हीच विनंती

लहुश धनगर वर्डी यांनी एकापत्रकान्वे केलेली आहे

No comments