माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक(पत्रकार) समाधान पाटील यांना समितीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल...
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक(पत्रकार) समाधान पाटील यांना समितीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केले सन्मानित
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जालना येथील हाॅटेल सागर इन कलावती येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सगळिकडुन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी समितीचे सदस्य आले होते समाधान पाटील या पत्रकाराने गेल्या तीन वर्षांपासून समितीचे काम फार मेहनतीने केलेले आहे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्या हे जळगाव, धुळे , नंदुरबार जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचविले आहे.माहिती अधिकाऱ्यांमध्ये एकटा काम करत असताना त्यांनी आपल्या सोबत जळगाव जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्यातील सदस्य जमवून उत्तर महाराष्ट्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मोठे संघटक उभे केले आहे त्यात सभासद जोडण्यात फार मोठा असा अनुभव आहे.त्याचा प्रेमळ स्वभावाचे आहेत.
व माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून अन्याय झालेला व्यक्तिंना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतात या सर्व बाबींचा विचार करून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य समितीचे सचिव विनोद गायकवाड, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी.मराठवाडा विभागीय अध्यक्ष जगन्नाथ रासवे ,सर यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील यांना सन्मान पत्र,शाल, पुष्पगुच्छ,व ट्रॉफी देउन सन्मानित केले


No comments