Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्यातल्या ६१० अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती

  राज्यातल्या ६१० अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती   रामदास पावरा      पोलीस उपनिरीक्षक पदी   निवड चोपडा शहर पोलीस ठाणे येथे का...

 राज्यातल्या ६१० अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती 

रामदास पावरा 
  पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

चोपडा शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहायक फौजदार रामदास पावरा(पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती)

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- जळगाव

(संपादक  :- हेमकांत गायकवाड )

जळगाव : राज्यातील ६१० अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रामदास बिलदास पावरा यांचा समावेश आहे.या पदोन्नतीत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब अभिमन पाटील यांचा समावेश आहे. 

जळगांव जिल्ह्यातील महेंद्र प्रल्हाद पाटील,भास्कर विठ्ठल पाटील,देविदास श्रावण पाटील,राजेंद्र शंकरराव साळुंखे,मोहम्मद अली सत्तार अली सय्यद,प्रताप शिवाजीराव पाटील,अनिल पांडुरंग मालचे,शशिकांत रामदास पाटील,नितीन खूपचंद चव्हाण,शेख युनूस शेख इब्राहिम,प्रकाश सखाराम महाजन,संजय देवराम महाजन,हंसराज सुंदरलाल मोरे,रामदास बिंलदास पावरा,संजय माधवराव भांडारकर या हवलदारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

No comments